सांगली - दुष्काळ निवारण, शेती व फळबाग नुकसानभरपाईसाठी केंद्राने राज्याला 588 कोटींच्या मदतीचे पॅकेज मंजूर केले आहे. वने, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी ही माहिती दिली. निधी मिळताच टंचाईग्रस्त 11 जिल्ह्यांतील शेतक-यांना सानुग्रह अनुदान वाटप होईल.चारा, पाण्याच्या उपायांसाठीही निधीचा...