May 10, 12:26
सातारा - ‘प्रलंबित मागण्यांबाबत सरकारच योग्य निर्णय घेईल. मात्र, प्राध्यापकांनी संप करू नये. केवळ आर्थिक बाबींवर भांडत असताना शिक्षणातली गुणवत्ता, दर्जा कसा सुधारेल हेही त्यांनी पाहिले पाहिजे,‘ अशा शब्दात केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या तीन महिन्यांपासून संपावर गेलेल्या प्राध्यापकांचे कान पिळले.
एलबीटीवर व्यापारी व...