Feedback
 
कोल्हापूर
 
 

मगरीवर बसून सेल्फी; अतिउत्साही तरुण अटकेत, पुण्‍यातील प्रकार

मगरीवर बसून सेल्फी; अतिउत्साही तरुण अटकेत, पुण्‍यातील प्रकार
सातारा  -  जिल्ह्यातील कण्हेर धरणाबाहेर अालेल्या मगरीचा काही अतिउत्साही तरुणांनी छळ केल्याचे समाेर अाले अाहे. बेशुद्धावस्थेत असलेल्या या मगरीसाेबत सेल्फी घेणे, तिला डिवचणे असे प्रकार काही उपद्रवी तरुणांनी केले. एका ‘उत्साही’ तरुणाने तर चक्क मगरीच्या पाठीवर स्वार हाेऊन फाेटाेसेशनही केले...
 

पोराच्‍या लग्‍नाच्‍या दिवशीच वडिलांचा अपघाती मृत्यू, कोल्हापुरातील घटना

आपल्‍या लाडक्‍या मुलाच्‍या लग्‍न दिवशीच धावपळ करत असलेल्‍या वडिलांचा अपघाती मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 8 वाजताच्‍या सुमारास शहरात घडली. त्‍यामुळे हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे. ज्ञानेश्‍वर तुकाराम चौधरी (वय 65, रा. इंद्रजित कॉलनी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे.
 

‘पाॅलिटिकल इंजिनिअरिंग’ने वालचंदच्या प्रतिमेला तडा, लौकिकाला गालबोट

जगाच्या पाठीवर सर्वत्र कार्यरत असलेले सुमारे ३० हजार गुणवान अभियंते घडवणाऱ्या सांगलीच्या...

अन्य गावांनीही साेडली बाेरगावमधील शाळा, मसूच्या वाडीप्रमाणे इतर पाच गावेही गुंडगिरीने त्रस्त

गावगुंडांच्या धास्तीने मसूची वाडीतील मुलींना बाेरगावची शाळा बदलावी लागली, हेच भाेग सांगली...

माहेरच्या सत्कारामुळे अाशाताई भारावल्या

अनेक वर्षे ‘सोज्वळ बहीण, बायको, वहिनी अशा साचेबद्ध भूमिका साकारताना मला जे वेगळं करायचं होतं...

मी तर केवळ लखोटा घेऊन जाणारा, छत्रपतींचा सेवक!, पवारांच्या प्रतिक्रियेला मुख्यमंत्र्यांचे उत्त

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान करण्यासाठीच युवराज संभाजीराजे...
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
जाहिरात