June 18, 10:59
औरंगाबाद - रोगराई पसरू नये म्हणून पावसाळ्याआधी नाल्याची स्वच्छता आणि वॉर्डातील कचर्याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक होते, परंतु मान्सून सुरू झाल्यावर गांधीनगर, जरीपुर्यात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यानंतर मनपाला स्वच्छता करण्याची बुद्धी सुचली आहे. गांधीनगरातील अस्वच्छतेमुळे पीयूष कटारेला (5) डेंग्यूसदृश आजार झाल्याचे सोमवारी ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झाले. त्यानंतर...