Feedback
 
मुंबई
 
 

VIDEO : ओव्‍हरहेड वायरवर करत होता स्‍टंट, शॉक लागून कोसळला खाली

VIDEO :  ओव्‍हरहेड वायरवर करत होता स्‍टंट, शॉक लागून कोसळला खाली
मुंबई  - येथील मीरा रोड रेल्‍वे स्‍टेशनवर एक  युवक ओव्‍हरहेड वायरवर  स्‍टंट करत होता. स्‍टेशनवरील इतर प्रवांशानी त्‍याला खाली उतर म्‍हणून विनवण्‍या केल्‍या. मात्र, त्‍याने ऐक‍ले नाही.  दरम्‍यान, विजेचा जोरदार झटका बसून तो खाली कोसळला. या घटनेत तो 80 टक्‍के भाजला असून, त्‍याची प्रकृती...
 

भाजप सोडून कॉंग्रेसमध्‍ये गेल्‍याने हत्‍या, नगरच्‍या भाजप जिल्‍हा सरचिटणीसावर गुन्‍हा दाखल

भाजप सोडून कॉंग्रेसमध्‍ये का गेला, या कारणावरून भाजपच्‍या जिल्‍हा सरचिटणीसासह इतर चौघांनी एका 24 वर्षीय युवकावर चाकूने प्राणघातक हल्‍ला केला. यात उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. अविनाश कापसे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

 

राकेश मेहरांच्या पुढाकाराने शाळांमध्ये शौचालये, वाचा सलमान, दीपिकाच्‍या कार्याविषयी..

अहमदाबाद, बडोदापाठोपाठ ठाण्यातील शाळांमध्ये शौचालये आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची...

इंदूमिलमधील बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटांचाच, आॅक्टोबरमध्‍ये कामास सुरुवात

दादर येथील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय...

एकनाथ खडसेंनी केलेली निविदा प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून रद्द

तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी महसूल वाढवण्यासाठी दारूच्या बाटल्यांवर...

अर्जुन खोतकरांची एसीबी नव्हे, मुख्य सचिवांद्वारे चौकशी

वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
 
 
 
 
 
 
 


एक नजर

 
 
 
 
जाहिरात