मुंबई - दोन वर्षांपूर्वी झालेल्या जनगणनेचा अहवाल जाहीर झाला असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 2011 मध्ये 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 एवढी नोंदली गेली असून लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसर्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. राज्याच्या 2011 च्या जनगणनेच्या संक्षिप्त प्राथमिक जनगणना माहिती मुख्य सचिव जयंत...