Feedback
 
नागपूर
 
 

नगर परिषदेच्‍या कर्मचा-याने केली फायर ब्रिगेडच्‍या गाडीतून पाण्‍याची चोरी

नगर परिषदेच्‍या कर्मचा-याने केली फायर ब्रिगेडच्‍या गाडीतून पाण्‍याची चोरी
भंडारा - पाणी टंचाई कशाला म्‍हणतात याचा ताजा अनुभव भंडारा शहरात आला. भंडारा नगर परिषदेतील एका कर्मचाऱ्याने चक्‍क फायर ब्रिगेडची गाडी घरी नेऊन घरच्या पाण्याच्या टाकीत पाणी ओतल्याची बाब समोर आली आहे. धर्मेंद्र साखरकर असे या कर्मचा-याने नाव असून ते नगर परिषदेत वरिष्ठ लिपिक म्‍हणून कार्यरत आहेत....
 

दिग्रसमध्ये कुलूप तोडून चोरट्यांकडून रोख सव्वा लाखांसह दागिने लंपास

स्थानिक गवळीपुरा प्रभागातील कापड व्यावसायिकांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेली रोख सव्वा ते दीड लाखांची रक्कम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज मंगळवारी पहाटे उघडकीस आली.
 

स्वसंरक्षणासाठी हवेत डॉक्टरांना शस्त्र परवाने

निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून वाढत्या हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता...

चोरलेल्या दारूची "ब्लॅक'मध्ये विक्री, अमरावतीतील घटना

चांदूर रेल्वे येथील बसस्थानक भागातील देशी दारूच्या दुकानातून चोरलेली ५६ हजार रुपयांच्या...

सा. बां. विभाग अधिकाऱ्यावर "एफआयआर'चा ठराव पारीत

शहरातील मुख्य वर्दळीचा मार्ग असलेल्या गोधनी मार्गाच्या नूतनीकरणाचे आणि रुंदीकरणाचे काम...

घरात शिरून चाेरी; महिलेला पकडले- अमरावतीतील घटना

दुपारच्या वेळी एका घरात शिरून कपाटातील रक्कम सोन्याचे दागिने चोरी करताना एका महिलेला घरातील...
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
जाहिरात