नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी आठ वाजेची. प्रत्यक्षात साडेनऊ वाजले तरी डॉक्टरांचा पत्ता नसतो. रुग्णांच्या रांगा असताना दीड-दीड तास डॉक्टर फिरकत नाहीत. डॉक्टरला देवासमान मानणार्या रुग्णांची जराही फिकीर निव्वळ ‘सरकारी बाबू’ झालेल्या या मंडळींना...
पाच लाखाचे बिल मिळत नसल्याने एका रुग्णाला तब्बल दीड महिन्यापासून वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘नजरकैदे’त ठेवल्याचा आक्षेप घेत संतप्त जमावाने तेथे धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला.