May 23, 07:42
पुणे - मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी, अभिनेता संजय दत्त बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात बुधवारी पहाटे दाखल झाला. बंदोबस्तात संजयला मुंबईतून हलवण्यात आले. अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी ही माहिती दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, संजयला धमक्या येत असल्याने कुठल्याही कारागृहात हलवण्यापूर्वी तेथील...