दापोली - गिम्हवणे (ता.दापोली) येथे चोरट्यांनी घरफोडून मौल्यवानवस्तूंची ऐवज लंपास केले.गिम्हवणे येथील रहिवाशी असलेले सखाराम देसाई व त्यांची पत्नी काही कामानिमित्त रत्नागिरी येथे गेले होते. देसाई यांच्या घराची चावी सासरे राजाराम मडव यांच्याकडे होती. सोमवारी(ता.20) सकाळी मडव घरातील विद्युत दिवे बंद...
शेतकर्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक लावण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र प्रत्येक वेळेला नव्याने कागदपत्रे सादर करून त्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते.