जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri
रत्नागिरी


मोरवंडे- राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश अध्‍यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्‍कर जाधव यांचे भरणे...


रत्नागिरी- कोकणात रत्नागिरीसह सिंधुदूर्ग आणि रायगडमध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या 48...

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाने रायगड दुमदुमला

अलिबाग - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 340 वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी मंगलमय...

सिंधुदुर्गात काँग्रेस vs काँग्रेस : राणेंचे ‘उद्योगधंदे’ सावंत चव्हाट्यावर आणणार!

कणकवली/ मुंबई - काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांच्या मंजूर झालेल्या साखर कारखान्यामुळे उद्योगमंत्री नारायण...
 

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची रत्नागिरीत आत्महत्या

रत्नागिरी -  फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने...

मुंबई - गोवा महामार्गावर दोन अपघातात चार ठार सहा जखमी

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार आणि सहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 27, 12:26
     
    दापोली - गिम्हवणे (ता.दापोली) येथे चोरट्यांनी घरफोडून मौल्यवानवस्तूंची ऐवज लंपास केले.गिम्हवणे येथील रहिवाशी असलेले  सखाराम देसाई व त्यांची पत्नी काही कामानिमित्त रत्नागिरी येथे गेले होते. देसाई यांच्या घराची चावी सासरे राजाराम मडव यांच्याकडे होती. सोमवारी(ता.20) सकाळी  मडव घरातील विद्युत दिवे बंद करण्‍यासाठी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. या घटनेबाबत...
     

  • May 20, 07:02
     
    अलिबाग - शेतकर्‍यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक लावण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र प्रत्येक वेळेला नव्याने कागदपत्रे सादर करून त्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकर्‍याचा हा त्रास वाचावा व त्याला त्वरित पैसे उपलब्ध व्हावेत, असा प्रयत्न किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) डेबिट कार्डद्वारे करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) अध्यक्ष...
     

  • May 19, 12:16
     
    पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्य पातळीवरील पुरस्कार नाशिक विभागातून दै. दिव्य मराठीच्या धुळे कार्यालयाचे ब्युरो चीफ त्र्यंबक कापडे यांना, तर महिला दर्पण पुरस्कार ‘नवाकाळ’च्या संपादिका जयश्री खाडिलकर- पांडे यांना जाहीर...
     

  • May 17, 11:55
     
    रत्नागिरी - महाराष्‍ट्र सुंदरी स्पर्धा रत्नागिरीत पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या रागिणी दुबेने 'महाराष्‍ट्र सुंदरी' चा मुकूट पटकावला. यामुळे रागिणीची गोव्यात होणा-या राष्‍ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी थेट प्रवेश झाला आहे. देवगडची मयुरी राणे व मुंबईची नयना मुके या स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या. ही स्पर्धा एकूण तीन फे-यांमध्‍ये पार पडली. त्यात 21 तरूणींनी सहभाग घेतला...
     

  • May 16, 12:05
     
    रत्नागिरी - ब-याच मध्‍यांतरानंतर रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात मंगळवारपासून (ता.14) अमेरिकेला सुरू करण्‍यात आली  आहे. पणन मंडळाच्या रत्न‍ागिरीतील पॅकहाऊसमधून दीड टन हापूस हा अमेरिकेकडे रवाना झाला आहे. खराब हवामानामुळे आंब्याचे प्रत्येक हंगामात उत्पादन कमी मिळते. याचा परिणाम कमी करण्‍यासाठी पणन मंडळाने आंबा उत्पादकांना परदेशी बाजारपेठ खुली करून दिली आहे. त्याचाच...
     

  • May 15, 12:20
     
    रत्नागिरी - उद्योग मंत्री नारायण राणे शुक्रवार(ता.17) व शनिवार(ता.18) या दोन दिवसाच्या दौ-यासाठी जिल्ह्यात  येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राणे यांचे चिपळूण येथे हेलिकॉप्‍टरने आगमन होईल. या दौ-यादरम्यान राणे कॉंग्रेस समितींच्या बैठका, रत्नागिरीतील स्थानिक कार्यक्रम, राजापूर नगरपरिषदेच्या नाट्यगृहाचे  उद्घाटन आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ते खासगी...
     

  • May 13, 11:39
     
    रत्‍नागिरी- रत्‍नागिरी-कोल्‍हापूर मार्गावरील नाणीज मठासमोर एका मालवाहू ट्रकखाली सापडल्‍याने तरूण जागीच ठार झाला. शनिवारी सांयकाळी साडेसातच्‍या दरम्‍यान हा अपघात झाला. गणेश संभाजी साखरे (वय 29, रा. उमरखेड, जि. यवतमाळ) असे तरूणाचे नाव आहे. तो नाणीजला उत्‍सवासाठी आला होता. त्‍यावेळी एमएच-09-सीए-0626 या चिकोडीला कोळसा घेऊन जाणा-या ट्रकखाली हा तरूण सापडला. या अपघातात तो जागीच ठार...
     

  • May 9, 02:22
     
    अलिबाग - लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथील युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिस दलातील विशेष सुरक्षा दलास पोलिस उपनिरीक्षक असलेल्या स्वप्निल रविकांत थळे (वय 29) हा प्रशिक्षणासाठी औरंगाबादेत आला होता. या वेळी त्याचे तेथील एका युवतीशी सूत सुळले. त्यांच्या नियमित भेटीगाठीही सुरू...
     

  • April 30, 12:54
     
    गुहागर - राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जयदेव मोरे यांची गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्‍यक्षपदीतर, स्नेहा वरंडे यांची उपनगराध्‍यक्षपदी सोमवारी निवड करण्‍यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी काम पाहिले. गुहागर नगरपंचायतीचे अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्ष ही दोन्ही पदे  राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडे गेली आहे. 17 नगरसेवकांपैकी मोरे यांना 11 मते...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

जियाचा शेवटचा रॅम्पवॉक
बि‍किनीच्या प्रचारासाठी तिने उतरवले  चक्क कपडे!
विचित्र अपघात
IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती