मुंबई- ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील पाच जण जागीच ठार झाल्याची घटना ठाण्यातील खारेगाव टोल नाका येथे सोमवारी पहाटे घडली. सोमवारी सकाळी कारमधील पाचही जण ठाण्याकडे जात होते. याच वेळी समोरून येणाºया ट्रकने कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की, त्यात कारचा अक्षरश:...