Feedback
जाहिरात
 
ठाणे
 
 

शिवसेनेचे संजय मोरे ठाण्याचे नवे महापौर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट

शिवसेनेचे संजय मोरे ठाण्याचे नवे महापौर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट
मुंबई- शिवसेनेचे नगरसेवक संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी  बाजी मारली आहे. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत मोरे यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांचा 20 मतांनी पराभव केला. उपमहापौरपदीही शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांची निवड झाली आहे. मनसे या निवडणुकीत तटस्थ...
 

स्वच्छंदी फुलपाखरांचे असेही एक गाव!

ठाण्यातील ओवला गावात राजेंद्र ओवलेकर यांनी दोन एकरवर सुंदर बगिचा फुलवला आहे. यात बच्चे कंपनी बागडतेच, पण त्यासोबत विविध रंगी फुलपाखरे हक्काने विहार करायला येतात. पेशाने फिजिकल ट्रेनर असलेले राजेंद्र ओवलेकर यांना फुलपाखरे खूप आवडतात.
 

‘जेएनपीटी’ बाधित शेतक-यांना आठवड्यात परतावा, बारणेंच्या प्रयत्नांना यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑगस्ट रोजी जेएनपीटीला भेट देणार, त्यापूर्वीच परताव्याचा प्रश्न...

वांगणीत भिंत कोसळून दोन महिला ठार, ३ जखमी; पुण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट

वांगणी येथे संततधार पावसामुळे भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी आहेत.

माजी मंत्री मोहन पाटील यांचे निधन

माजी मंत्री मोहन पाटील यांचे दीर्घ आजाराने ठाण्यात गुरुवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय...

सहा पर्यटक मुरुडच्या समुद्रात बुडाले, स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू

मुरुड समुद्रात सहा पर्यटक बुडाले आहेत. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बाकीच्यांचा...
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
जाहिरात