June 5, 10:42
नाशिक रेडिओवरून जाहिरातींचा अतिरेकी मारा करून आणि दर्जा, विश्वास वगैरे गोंडस शब्द वापरून भुलावा निर्माण करणार्या नाशिक रोड येथील अतिप्रसिद्ध (?) सराफी पेढीतून मुलीच्या विवाहासाठी बिनघटीचे काही दागिने खरेदी केले होते. दागिन्यांवर आमच्या पेढीचा शिक्का आहे, निश्चिंत राहा, असा सल्लाही देण्यात आला. काही महिन्यांनंतर त्यातील सोन्याची एक माळ खंडित झाल्याने बदलून किंवा भर...