जाहिरात
मुक्त व्यासपीठ


साधारणपणे मी 15-16 वर्षांचा असेन, तेव्हाची गोष्ट आहे. माझे वडील शिस्तीचे भोक्ते. स्वभावाने खूप तापट आणि कडक होते....


ही घटना 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजताची आहे. मी घराबाहेर असताना माझ्या बायकोचा मोबाइलवर कॉल आला. येताना मंडईतून...

जलशुद्धीकरणात पाण्याची नासाडी

एकीकडे महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलाय. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते आहे आणि दुसरीकडे दुष्काळी...

नावाचा गोंधळ उडतो तेव्हा

औरंगाबादेत स्थायिक होण्यापूर्वी आमचे वास्तव्य ऐतिहासिक कल्याण शहरात होते. माझे वडील बंधू,  मी आणि आमची ...
 

घोटाळा म्हणजे कोट्यवधींचाच का?

भारतीय राजकारणात नैतिकतेची पातळी किती खालावली आहे, हे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत असताना दिसून येत आहे....

त्यांनी सुटका केली म्हणून

गेल्या 12-15 वर्षांपासून मी डिजिटल व्हिडिओ कॅमेरामन म्हणून काम करत आहे. पूर्वी  स्थानिक केबल चॅनलसाठी काम करत असे,...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 20, 10:10
     
    माहेरी आमच्या घरासमोरच एक पाणीपुरीची आणि वडापावची गाडी लागली. सुरुवातीला आम्ही सगळ्या बहिणी, आईसह तेथे गेलो होतो. त्या पाणीपुरीवाल्याने चटकदार पाणीपुरी खाऊ घातली. निघताना तो म्हणाला, ‘येत जा हो, ताई अधूनमधून.’ सहा-सात महिन्यांनंतर मी आईकडे एक दिवसासाठी अचानक गेले. तेव्हा संध्याकाळी मी आईला म्हटले, ‘चला, आपण भेळपुरी खाऊन येऊ.’ आई म्हणाली,‘अगं, तिथे आता फार गर्दी असते. तो...
     

  • May 19, 11:27
     
    जालना जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्‍याशासकीय व निमशासकीय शाळा उन्हाळी सुटीतही चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सलग दीड महिना खिचडी शिजवून देण्याचाही निर्णय जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या असलेल्या तापमानाचा (38 ते 40 डिग्री से.) विचार केल्यास बरेच विद्यार्थी उन्हाळी सुटी असल्याने बाहेरगावी गेलेले असतात. मग शाळेला येणार कोण? आकारिक आणि संकलित...
     

  • May 18, 02:00
     
    या गोष्टीला जवळजवळ 25-30 वर्षे उलटून गेली आहेत. आयुष्यात अनेक प्रसंग अनुभवण्यास मिळतात, पण काही लक्षात राहतात. मी व माझा मुलगा जालन्याला जाण्यासाठी निघालो होतो. स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिकीट काढले आणि प्लॅटफॉर्मवर गाडीच्या प्रतीक्षेत बसलो. तेवढ्यात दोन गाड्यांची क्रॉसिंग  असल्यामुळे  एक गाडी एका प्लॅटफॉर्मवर, तर दुसरी दुसर्‍या बाजूने लागली होती.  पहिल्या गाडीत आम्ही...
     

  • May 17, 02:00
     
    मागच्या आठवड्यात रेल्वेतून प्रवास करत असताना समोरच्या बाकावर दोन जोडपी तीन बाळांसह बसलेली होती. त्यापैकी दोन मुले तान्ही असल्याने उष्णतेचा त्रास होत असल्याने ती त्रास देत होती. त्यांना कधी झोळीत, कधी बाकावर, तर कधी मांडीवर घ्यावे लागत होते. जालना स्टेशनवर आमच्या डब्यात एक जाडजूड मॅडम गॉगल, सनकोट, तोंड स्कार्फने झाकलेले, गळ्यात पर्स अशा वेशात आल्या. त्यानंतर एक गृहस्थ आले....
     

  • May 16, 03:00
     
    माझी बालपणीची एक मैत्रीण होती. संगीता तिचे नाव. वयाच्या मानाने तिचे लग्न खूपच उशिरा झाले. पण सासरची मंडळी अतिशय सुस्वभावी आणि प्रेमळ मिळाली म्हणून तीदेखील आनंदी होती. नंतर मातृत्वाची चाहूल लागताच घरातील मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण बहुधा नियतीला हे सुख मान्य नसावे. आठवा महिना सुरू असताना  ती एके दिवशी चक्कर येऊन डोक्यावर पडली आणि तशीच कोमात गेली. पोटात बाळ आणि...
     

  • May 15, 02:00
     
    लहानपणापासून मला बाजारहाट करण्याची खूप हौस.  विशेषत: भाजीपाला, फळे खरेदी करणे फार आवडते. कारण त्यात आनंद मिळतो. त्यामुळे व्यक्ती माझ्यापेक्षा लहान असो की मोठी,  मी त्यांच्याशी मामा - मावशी असे करत आपुलकीने बोलतो. जेव्हा एखादी ताजी भाजी स्वस्तात मिळते तेव्हा ती मी आनंदाने घेतो. साधारण: दोन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग. एका शेतकरी मामाकडे बाजारात भुईमुगाच्या शेंगा घेत होतो....
     

  • May 14, 01:00
     
    पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग. त्या वेळी माझे पती  हयात होते. माझ्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र होते. दुपारची वेळ होती. मी काही कामानिमित्त घरून पायी सेव्हन हिल्सपर्यंत आले होते. काही अंतर चालल्यानंतर काही तरुण पाठलाग करत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी तशीच पुढे चालत राहिले. तेव्हा एकाने मागून ‘आंटी - आंटी’ असा आवाज दिला. मी मागे वळून पाहिले. एक तरुण  माझ्याजवळ आला आणि मला...
     

  • May 13, 04:03
     
    मी पुण्याला शिक्षणासाठी असताना एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की, त्यातून मी जर वाचलो नसतो  तर हे सुंदर जग, हा संसार मी पाहिला नसता. पण  परमेश्वराची असीम कृपा, मोठ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत. त्याचे असे झाले की, मी नांदेडवरून पुण्यास आयटीआयच्या शिक्षणास गेलो. पुण्यात मला रुळण्यास थोडासा वेळ लागला. कारण मराठवाड्यासारख्या मागास भागातून गेल्यामुळे भाषेचाही प्रश्न...
     

  • May 11, 12:00
     
    कानावर बातमी आली की, राजस्थानातील माझ्या गावाकडील ज्येष्ठ नागरिक लहुजी पटेल ह्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने माझे मन भरून आले. त्यांच्याशी माझ्या अनेक आठवणी निगडित आहेत. त्यांच्या आठवणींपुढे मी नतमस्तक झाले. 55 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घालवलेला बालपणीचा तो काळ आठवला. आम्ही कट्टर श्रीगौड ब्राह्मण आणि ते पटेल. या दोन्ही समाजात आपसात रोटी-बेटीचा कसलाही...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...