नवी दिल्ली - आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानुसार भारताने देशांतर्गत सर्वच क्षेत्रे खासगीकरणासाठी खुली तर केलीच; पण आता शेजारी देशांशी संबंध सुधारण्यासाठीही हे धोरण साह्यभूत ठरत आहे. या धोरणाचाच एक भाग म्हणून भारताने नुकतेच एक व्यापारी प्रतिनिधी मंडळ पाकिस्तानला पाठवले होते आणि कुठल्याही देशाच्या...
रिक्षावाला (मीटरकडे बघून), साहेब 100 रुपये झालेत, सांता- हे घे 50 रुपये. रिक्षावाला- साहेब हे बरोबर नाही 100 रुपये झाले असताना तुम्ही मला 50 रुपयेच देत आहात. सांता- अरे तू पण माझ्यासोबत रिक्षात बसून आलास ना?