जाहिरात
 
देश

पोनीगोंडा - आंध्रप्रदेशच्या अनंतपुरजवळ बंगळूरू हमपी एक्सप्रेसला आज पहाटे 3.30 वाजताच्‍या सुमारास अपघात झाला....

हैदराबाद - देशात फोफावलेले मल्टी लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) आणि मनी सक्र्युलेशन स्कीमचे (एमसीएस) पीक आता गुन्हे...

काळा पैसा किती? सरकारच अंधारात; आकडा गुलदस्त्यातच

नवी दिल्ली - देशात आणि देशाबाहेरील बँकांमध्ये एकूण किती काळा पैसा जमा आहे, याची केंद्र सरकारला माहितीच नाही....

नूपुर तलवारला मुलगी दत्तक घ्यायची इच्छा

नवी दिल्ली - हत्या झालेल्या आरुषी तलवार या अल्पवयीन मुलीची आई आणि दंतरोगतज्ञ नूपुर तलवारला दान्सा तुरुंगातील...
 

रुपया घसरतोय .. पावले जपून टाका...

नवा नीचांक : 55.04 : डॉलरच्या तुलनेत रुपयाने नवी विक्रमी लोळण घेत 55 रुपयांची पातळी ओलांडली. रुपयाच्या ऐतिहासिक...

आयआयटीएम अहवाल; प्रदूषित हवेमुळे होतायत अस्थमा व श्वसनविकार

नवी दिल्ली - भारतातील पर्यावरणावर पूर्व आशियाई देश व अमेरिकेतून येणा-या हवेच्या प्रदूषणाचा परिणाम होत आहे. यात...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 22, 12:35
     
    नवी दिल्ली - फिल्मी लोकांची आपसातली भांडणे आणि अंतर्गत राजकारणाचा धसका घेत केंद्र सरकारने भारतीय सिनेमाच्या शताब्दी सोहळ्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा विचार सध्या गुंडाळून ठेवला आहे. दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे हे वर्ष भारतीय सिनेमाच्या शतकपूर्तीचे वर्ष असून...
     

  • May 22, 12:30
     
    कोटा - आयआयटी जेईईसारख्या अवघड समजल्या जाणा-या परीक्षेत वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी उत्तीर्ण होऊन बिहारमधील सत्यमने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली असून, देशभरातून त्याने 8137 वा क्रमांक मिळवला आहे. मात्र आपल्या या निकालाबाबत तो समाधानी नाही. सध्या तो आयएएस परीक्षेची तयारी करीत आहे. सत्यमचा बारावी तसेच इंडियन स्पेस सायन्स अँड रिसर्च सेंटरच्या प्रवेश परीक्षेचा निकाल लागणे...
     

  • May 22, 12:24
     
    भोपाळ - हल्ला करणे, शिकार करणे, डरकाळ्या फोडणे अशी वाघाची अनेक रूपे आपल्याला माहीत असतात; पण त्याच्या काही विशिष्ट सवयी आणि खासकरून त्याच्या लाजाळूपणाबद्दल कुणालाच फारशी माहिती नसते.भोपाळ येथील वनविहारात असलेल्या वाघ आणि वाघिणींच्या अशा काही सवयी एका संशोधनातून समोर आल्या आहेत. काही वाघांना पर्यटकांपासून दूरच राहायला आवडते, तर काहींना जेवणापूर्वी आंघोळ करण्याची सवय आहे....
     

  • May 21, 08:30
     
    नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत लग्नाची नोंदणी आवश्यक केली आहे. जर असे केले नाही तर लग्न करणा-यांना दंड भरावा लागणार आहे. या दंडाची रक्कम १० हजार रुपये इतकी असणार आहे. तसेच लग्नाची नोंदणी सहज करता यावी यासाठी सरकार यात लवचिकता आणत आहे. लग्न करणा-याशिवाय त्यांचे कुटुंबियही नोंदणी करु शकतील. चुकीची नोंदणी केल्यास त्याच्या शिक्षेची तरतूद केली आहे.पुढील आठवड्यात सुरु होणा-या...
     

  • May 21, 07:55
     
    नवी दिल्ली- आपल्या लहरी स्वभावाचे नेहमी दर्शन घडविणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्यापेक्षा मीरा कुमार अधिक योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतीपदासाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय कॉंग्रेस घेईल. राष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी ही माझी निवड नसून काँग्रेस पक्षाची आहे....
     

  • May 21, 06:22
     
    नवी दिल्ली- गेले वर्षभर अडकलेले लोकपाल विधेयक अखेर सोमवारी राज्यसभेत सादर करण्यात आले. संसदीय कार्यराज्यमंत्री नारायण सामी यांनी हे विधेयक प्रमुख पाच दुरुस्त्यासह सादर केले. मात्र भाजपसह विरोधी पक्षांनी याला विरोध केला. यानंतर हे विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला. ही सिलेक्ट समिती पुढील तीन महिन्यात अभ्यास करुन अहवाल सादर करील. या प्रस्तावाला भाजपने विरोध...
     

  • May 21, 04:20
     
    नवी दिल्‍लीः आयपीएलमध्‍ये खेळाणारे क्रिकेटपटू रेव्‍ह पार्टीमध्‍ये आढळल्‍याचे पडसाद संसदेतही उमटले. आयपीएलमुळे देशाच्‍या संस्‍कृतीची वाट लागल्‍याचा आरोप खासदारांनी केला. यंदाच्‍या आयपीएलच्‍या सत्रामध्‍ये अनेक गंभीर प्रकरणे घडली असून यंदा तर कळस गाठला आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर आयपीएलची सखोल चौकशी करण्‍याची मागणी काही खासदारांनी केली. तर केंद्रीय...
     

  • May 21, 03:32
     
    नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी काळ्या पैशांसंदर्भात लोकसभेत श्वेतपत्रिका जारी केली. मात्र या श्वेतपत्रिकेत काळा पैसा असणा-यांची नावेही नाहीत व अंदाजित किती रक्कम आहे याबाबत त्यात माहिती दिली नाही. त्यामुळे सरकारने श्वेतपत्रिका काढून देशाची दिशाभूल केली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारने आपली रणनिती काय असेल...
     

  • May 21, 02:37
     
    नवी दिल्‍लीः आयपीएल पार्टीत अमेरिकन महिलेच्‍या विनयभंग प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. आरोपी क्रिकेटपटू ल्‍युक पॉमर्सबॅकने नकळतपणे हा अमेरिकन मॉडेलला स्‍पर्श केल्‍याची कबुली दिल्‍याचा दावा दिल्‍ली पोलियांनी केला आहे. मद्याच्‍या प्रभावात असल्‍यामुळे नकळत हा प्रकार घडल्‍याचे ल्‍युकने सांगितल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. 'पीटीआय'ने हे वृत्त दिले आहे....
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा