बिहार

राजदचे प्रभुनाथ सिंह हत्याप्रकरणी दोषी; 22 वर्षे जुन्या प्रकरणी अटक

 हजारीबाग / पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना आमदार अशोक सिंह यांच्या हत्येच्या प्रकरणात हजारीबागच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अशोक सिंह यांची १९९५ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणी अशोक सिंह यांचे बंधू दीनानाथ सिंह आणि साथीदार रितेश कुमार यांनाही दोषी ठरवण्यात आले...
 

मुलाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

मौजमजा करण्यासाठी आणि दिल्ली फिरण्यासाठी ८ वीतील एका विद्यार्थ्यांने आपल्याच वर्गमित्रांना...
 

लालूंच्या कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयावर दगडफेक

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप भाजपने...

लुधियानातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलांच्या शोधात कैमुरला गेले पंजाब पोलिस

लुधियानातून पळून गेलेल्या एका प्रेमी युगुलाच्या शोधार्थ पंजाब पोलिस शुक्रवारी सकाळी...

दहावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने लिहिले- भावी वधू पास झालीय, मी नापास झालो तर लग्न मोडेल!

‘सर, मी मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो होतो. आता माझी भावी वधू उत्तीर्ण...

प्रेयसींसाठी महामार्गावर वाहने लुटणारा अभियंता

दोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी एका अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 
 


हास्ययात्रा

FUNNY: KEJRIWAL गेले आजीकडे, असा करत आहेत Enjoy

 
जाहिरात