नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पित्यानेच मित्राच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलीवर तीन महिने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या आईने ही माहिती एका समाजसेविकेला दिली. त्यानंतर नराधम पित्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी...