राजकोट (गुजरात): घरातील आणि गावातील वातावरण शिक्षणासाठी अनुकूल नसल्यामुळे बालसुधारगृहात गेलेला मुलगा 19 वर्षांनंतर प्राध्यापक होऊन परतला तेव्हा त्याला घरच्यांनीही ओळखले नाही. गुजरातमधील चिलियाधर गावातील भूरसिंहाच्या आयुष्याची ही कथा आहे.शिक्षणासाठी संघर्ष करून त्याने समाजासाठी आदर्श निर्माण...