भोपाळ - हल्ला करणे, शिकार करणे, डरकाळ्या फोडणे अशी वाघाची अनेक रूपे आपल्याला माहीत असतात; पण त्याच्या काही विशिष्ट सवयी आणि खासकरून त्याच्या लाजाळूपणाबद्दल कुणालाच फारशी माहिती नसते.भोपाळ येथील वनविहारात असलेल्या वाघ आणि वाघिणींच्या अशा काही सवयी एका संशोधनातून समोर आल्या आहेत. काही वाघांना...