भोपाळ- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी लोखंड देण्याचे आवाहन करून त्यासाठी एक योजना जाहीर केली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी मोदींच्या या मोहिमेवर जोरदार टीका केली आहे. सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी भाजप नेते...