कोलकाता - ‘मॅडम, मला माफ करा.. पण मी माओवादी नाही. अखेर मी असे काय केले की तुम्ही मला माओवादी ठरवले. मी फक्त एक प्रश्नच विचारला होता. तसे पाहता तुमच्या म्हणण्यामुळे मी माओवादी ठरत नाही. पण तुम्ही कोणत्या आधारावर असे म्हणालात हे जाणून घेण्याचा अधिकार मला आहे.’कोलकात्याची विद्यार्थिनी तान्या भारद्वाज...