Home »News» Rare Photos Of Bollywood Actress Sridevi

B'day: लहानपणापासून ते आतापर्यंत श्रीदेवीचे हे Rare Photos जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

दिव्य मराठी | Aug 13, 2017, 09:55 AM IST

अभिनेत्री श्रीदेवी आज वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहे. 13 ऑगस्ट 1963 साली जन्मलेल्या श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'कंदन करुनई' या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. अनेक पौराणिक सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
1996 साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली. जान्हवी आणि खुशी ही तिच्या दोन्ही मुलींची नावे आहेत. लग्नानंतर श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर गेली होती.
श्रीदेवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला श्रीदेवीची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह आणि समवयीन कलाकारांसह दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा श्रीदेवीच्या आयुष्यातील खास क्षण...

Next Article

Recommended