Home »Party» Inside Photos Of IIFA Awards 2017

Inside Photos: अवॉर्ड्स नाइटमध्ये आलिया-कतरिनाने केला जोरदार डान्स

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 10:00 AM IST

  • आलिया भट आणि कतरिना कैफ.
न्यूयॉर्क - न्यूयॉर्कमध्ये शनिवारी 18व्या IIFA पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी अनेक सेलिब्रिटींना 2016 मधील चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या परफॉर्मन्सद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

आलिया, कतरिनाने केले परफॉर्म..
- इव्हेंटमध्ये आलिया भट, कतरिना कैफ, सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांनी डान्स मुव्हद्वारे ऑडियन्सचे मनोरंजन केले. तर ए.आर.रेहमान आणि इतर गायकांनीही सादरीकरण केले.
- अवॉर्ड्सचा विचार करता प्रितमला 'ऐ दिल है मुश्किल'साठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर, अमिताभ भट्टाचार्यला उतकृष्ट गीतकार (ऐ दिल है मुश्किल), अमित मिश्राला बेस्ट मेल सिंगर (ऐ दिल है मुश्किल), तुलसी कुमार (एअरलिफ्ट) आणि कणिका कपूर (उडता पंजाब) ला बेस्ट फिमेल सिंगर वरुण धवनला बेस्ट अॅक्टर (कॉमिक रोल ढिशूम), तापसी पन्नूला वुमन ऑफ द ईअर, जिम सर्भला बेस्ट अॅक्टर (निगेटिव्ह रोल नीरजा), दिशा पाटाणी बेस्ट फिमेल डेब्यू (एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी), दिलजीत दोसांझला को बेस्ट मेल डेब्यू (उडता पंजाब), अनुपम खेर बेस्ट अॅक्टर (सपोर्टिंग रोल एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी), शबाना आझमी बेस्ट अॅक्ट्रेस (सपोर्टिंग रोल नीरजा), ए. आर. रहमान यांना संगीत क्षेत्रातील 25 वर्षांच्या योगदानासाठी स्पेशन अवॉर्ड आणि आलिया भटला मिंत्रा स्टाइल आयकॉन अवॉर्ड देण्यात आला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अवॉर्ड्स नाईटचे 14 इनसाईड PHOTOS..

Next Article

Recommended