Home »Party» Sizzling Look Of Malaika Arora In Lakme Fashion Week

फॅशन शोमध्ये दिसला छैय्या छैय्या गर्लचा Sizzling Look, वळल्या सगळ्यांच्या नजरा

दिव्य मराठी वेब टीम | Aug 22, 2017, 11:06 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅश वीकमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी पाहायला मिळाली. पाच दिवस चाललेल्या या फॅशन इव्हेंटमध्ये अनेक स्टार्सनी रॅम्पवॉक केला. पण या शोच्या अखेरच्या दिवशी मलायका अरोराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने रॅम्पबॉक केले. त्यानंतर रेड कार्पेटवरही तिची मस्ती पाहायला मिळाली. यावेळी मलायकाचा ग्लॅमरस लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. चला तर मग, पाहुयात मलायकाचा हा खास लूक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मलायका अरोराचा फॅशन शोमधील सिझलिंग लूक..

Next Article

Recommended