Home »Party» SRK Daughter Suhana Khan Stunning Look At Restaurant Launch

PICS: शाहरुखच्या पत्नीने सुरु केले रेस्तराँ, पार्टीत सुहानावर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 14:33 PM IST

मुंबईः अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने मुंबईत नवीन हॉटेल सुरु केले. रविवारी रात्री या रेस्तराँची लाँचिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सुहाना खान तिचे वडील शाहरुख खानसोबत पाहुण्यांचे स्वागत करताना दिसली. गौरी खान हिने डिझाईन केलेल्या एका हॉटेलच्या ग्रॅण्ड ओपनिंगला सगळ्यांच्या नजरा सुहानावर खिळल्या. ऑरेंज कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुहाना अतिशय सुंदर दिसली. वडील शाहरुख खानसोबत ती कॅमे-यासमोर पोज देताना दिसली.

या पार्टीत अनिल कपूर, सोनम कपूर, आलिया भट, करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडीस, कृती सेनन, फराह खान आणि चंकी पांडेसह अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, गौरी खान हिच्या नवीन हॉटेलच्या ओपनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे खास Photos....

Next Article

Recommended