Home »Flashback» Different Looks Of Actress Vidya Balan

'बेगम जान'च नव्हे, यापूर्वीही विद्याने ट्राय केले आहेत अनेक Looks, पाहा एक झलक

दिव्य मराठी वेब टीम | Apr 17, 2017, 16:59 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - वेगळ्या भूमिकांद्वारे ठसा उमटवणारी विद्या बालन नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते. चित्रपटांची निवड आणि त्यातील भूमिकांवरून ते वेळोवेळी पाहायला मिळते. चित्रपटांतील लूकवरही विद्या खास लक्ष देत असते. त्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करण्याची तिची तयारी असते. नुकत्याच रिलीज झालेल्या बेगम जान चित्रपटांतही विद्याने लूकवर खास मेहनत घेतल्याचे दिसते आहे. पण केवळ सिनेमासाठीच नव्हे तर, फोटोशूट किंवा जाहिरातींसारख्या इतर प्रोजेक्ट्ससाठीही ती काहीतरी वेगळे ट्राय करत असते. विद्याचे असेच काही डिफरंट लूक्स आपण आज पाहणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विद्याचे विविध फोटोशूट्समधील Looks..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended