Home »Flashback» Old Stars On Filmfare Magzine Cover Page

Film fareच्या मॅग्झिन कव्हरवर असा असायचा जुन्या काळातील स्टार्सचा अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Aug 30, 2017, 11:43 AM IST

हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचे समजल्या जाणा-या फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळणे, ही कलाकारांसाठी गौरवाची बाब समजली जाते. 1952पासून प्रकाशित होणा-या या मॅगझिनच्या कव्हरपेजवर गतकाळापासून ते आत्तापर्यंतच्या आघाडीच्या कलाकारांना स्थान मिळाले आहे. मधुबालापासून ते गीता बाली, आशा पारेख, हेमामालिनी, देवानंद, ऋषी कपूर दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, काजोलसह असंख्य कलाकारांनी फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरपेजची शोभा वाढवली आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील गोल्डन एराच्या चाहत्यांना आम्ही फिल्मफेअर मॅगझिनचे काही जुने कव्हरपेज दाखवत आहोत. गतकाळातील आणि आत्ताच्या सुपरस्टार्सच्या कव्हरपेजवरील या दिलखेचक अदा कदाचितच तुम्ही बघितल्या असाव्यात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा फिल्मफेअर मॅगझिनचे काही जुने कव्हरपेज...

Next Article

Recommended