Home »Gossip» These 10 Controversies Of Glam Doll Katrina Kaif That Shocked Bollywood

कतरिना कैफच्या या 10 Controversies मुळे अख्खं बॉलिवूड झालं शॉक्ड!

दिव्य मराठी वेब टीम | Jul 14, 2017, 02:27 AM IST

अभिनेत्री कतरिना कैफचा 'जग्गा जासूस' हा सिनेमा आज (14 जुलै) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. अनुराग बासू दिग्दर्शित या सिनेमात कतरिना रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. बूमपासून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात करणा-या कतरिनाचीही सुटका वादविवादांपासून झालेली नाही. तसे पाहता करिअरचा आलेख चढताना बघून कतरिनाने स्वतःला शांत ठेवणे शिकून घेतले आहे. मात्र यशोशिखर गाठण्यापूर्वी कतरिना अनेकदा वादामुळे अडचणी सापडली आहे.

सलमानबरोबरचे नाते असो, सोनम कपूरबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य असो, शाहरुखबरोबरचा किसींग वाद असो किंवा बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींबरोबरची कॅट फाईट, या सगळ्या कारणांमुळे बॉलिवूडची ही ग्लॅम डॉल चर्चेत राहिली. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून कतरिनाच्या करिअरशी जुळलेले वाद सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आजवर कतरिना कोणकोणत्या वादात अडकली आहे...

Next Article

Recommended