Home » Hollywood » Bollywood Top Most Copied Movie Posters

बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 16:17 PM IST
 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  सध्याच्या स्पर्धात्मक युगात सिनेमा क्षेत्राचा प्रवासही सोपा राहिलेला नाही. यामुळे संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी एकसारख्या कल्पना आणि त्यावर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत. काही चित्रपट तर जशास तसे कॉपी केले जातात. एवढेच नाही तर चित्रपटांचे पोस्टर्सही कॉपी केले जातात.

  चला बॉलिवूडच्या अशाच काही चित्रपटाच्या पोस्टर्सवर नजर टाकू ज्यांनी इतर देशाच्या चित्रपटांचे पोस्टर्स कॉपी केले आहेत....

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  फेब्रुवारीत रिलीज होणा-या महेश भट्टच्या 'मर्डर 3' चित्रपटाचे पोस्टर 2009 साली रिलीज झालेल्या 'जेनिफर्स बॉडी' चित्रपटाचे हुबेहूब कॉपी केलेले आहे.

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  2004 साली सिलीज झालेल्या 'हलचल' चित्रपटाचे पोस्टर 2002 साली रिलीज झालेल्या 'माय फॅट ग्रीक वेडिंग' चित्रपटाच्या पोस्टरवरून कॉपी करण्यात आले होते.

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  करीना कपूरच्या 'हिरोईन' चित्रपटाचे पोस्टर नसून,सिद्धार्थ धनवंत सांघवी यांच्या 'द लॉस्ट फ्लेमिंगोस ऑफ बॉम्बे' या पुस्तकाच्या कव्हर पेजची कॉपी आहे.

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  मर्डर 2 (2011) - एंटीक्राइस्ट (2009)

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  जिंदगी ना मिलेगी दोबारा (2011) - लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन (2005)

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  'फूंक 2' (2010) - 'द चेसर' (2008)

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  अंजाना अंजानी (2010) - एन एज्युकेशन (2009)

 • बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

  काइट्स (2010) - द नोटबुक (2004)

Email Print
0
Comment