Home » Hollywood » Kate Upton Photoshoot In Antarctica

केट अप्टनचे अंटार्टिकामध्ये हॉट फोटोशूट

वृत्तसंस्था | Feb 19, 2013, 14:59PM IST
 • केट अप्टनचे अंटार्टिकामध्ये हॉट फोटोशूट

  सुपरमॉडेल केट अप्टनने स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड या मॅगझिनच्या स्विम शूट अंकासाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. केटने अंटार्टिकामधील थंडीच्या वातावरणात स्विम सूट परिधान करुन हे फोटोशूट केले आहे. हा खूपच कमालीचा अनूभव असल्याचे केटने सांगितले.
  पीपल मॅगझिन डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, वीस वर्षीय केट अप्टनने अंटार्टिकामधील अतिशय थंडीच्या
  वातावरणात हे फोटोशूट केले. हा अनूभव तिच्यासाठी खूपच रोमांचक होता.
  केटने सांगितले की, हे माझ्या करिअरमधील सर्वात कठीण फोटोशूट होते. थंडीत स्विम सूटमध्ये शूट करणे फारच अवघड गेले.

 • केट अप्टनचे अंटार्टिकामध्ये हॉट फोटोशूट

  अंटार्टिकाच्या थंडीत केटने हे फोटोशूट केले.

Email Print
0
Comment