Home » Hollywood » Most Expensive Divorce Of Hollywood Celebrities

PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

दिव्य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 15:55 PM IST
 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  असे जाणवते की, हॉलिवूडमध्ये कोणतीच गोष्ट 'परफेक्ट' आणि पूर्ण नाही. हॉलिवूड बाहेरून जसे दिसते आतून तसे नाही. सेलिब्रेटींच्या करिअरसोबतच त्यांचे खासगी आयुष्यही संतुलित नाही.

  आजकाल हॉलिवूड कलाकारांचे लग्न काही दिवसाच्या रोमान्सपुरते उरले आहे. महागडे सेलिब्रेशन आणि रोमान्सच्या चर्चेनंतर काही दिवसानंतरच कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या मिडीयामध्ये येतात. सेलिब्रेटींमधील घटस्फोट केवळ भावनात्मक नात्याचा अंत नसतो, तर मोठ्या संपत्तीची विभागणी असते.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हॉलिवूड सेलिब्रेटींना घटस्फोट घेण्यासाठी किती पोटगी द्यावी लागली...

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  हेदी क्लम आणि सील. 70 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  मायकल डगलस आणि डियांड्रा डगलस. 45 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  पॉल मॅक्कार्टने आणि हेदर मिल्स. 48.6 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  केल्से ग्रामर आणि कैमिले ग्रामर. 50 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  जेम्स कॅमरून आणि लिंडा हॅमिल्टन. 50 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  केविन कोस्टनर आणि किंडी सिल्वा.80 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  डेमी मूरे आणि ब्रूस विल्स. 90 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  मॅडोना आणि गाय रिची. 92 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  स्टीव्हन स्पीलबर्ग आणि एमी इर्विंग. 100 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  नेल डायमंड आणि मार्सिया मर्फी. 150 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  मारिया आणि आर्नोल्ड शवार्जनेगर. 200 मिलियन डॉलर.

 • PHOTOS : हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट, बायकोला द्यावी लागली कोटींची पोटगी

  रॉबिन डेनिस मूरे आणि मेल गिब्सन. 425 मिलियन डॉलर.

Email Print
0
Comment