Home » Hollywood » Turkey Film Industry Top Most Hot And Sexy Actresses

PHOTOS : बॉलिवूड आणि टॉलीवुडला विसरून जा, पाहा तुर्कीच्या हॉट अभिनेत्री

दिव्य मराठी | Feb 23, 2013, 18:23PM IST
1 of 11

दुस-या महायुद्धानंतर तुर्किश चित्रपटांमध्ये मोठे परिवर्तन झाले. १९५२ साली तुर्किश चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ४९ चित्रपट तयार करण्यात आले. साठच्या दशकामध्ये तुर्कस्तान जगातील पाचवा सर्वात जास्त चित्रपट बनवणारा देश ठरला. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस तुर्कस्तान प्रत्येक वर्षी ३०० चित्रपट निर्माण करू लागला.

divyamarathi.com आज तुम्हाला तुर्कस्तानातील काही चर्चित अभिनेत्रींची माहिती देत आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा तुर्कीच्या हॉट हिरॉईन...

 
Email Print
0
Comment