Home » Khabrein Jara Hat Ke » Elephant Legs Boy Boy Vincent Oketch

PHOTOS: या बालकाच्या आजारापुढे मेडिकल सायन्सही हतबल!

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 16:30PM IST
1 of 6

आजच्या आधुन‍िक तंत्रज्ञानाच्या युगात गंभीरातील गंभीर आजारावर डॉक्टरांनी मात केली आहे. परंतु जगात असे काही जटील आजार आहेत की, त्यापुढे मेडिकल सायन्स हतबल ठरले आहे.

युगांडा येथील एक 10 वर्षीय बालक अशाच प्रकारच्या एका आजाराने ग्रस्त आहे. विन्सेट असे या बालकाचे नाव असून त्याचा हा आजार जन्मजात आहे. विन्सेटचे कमरेपासूनचे शरीर सामान्य आहे. परंतु त्याचे दोन्ही पाय हत्तीच्या पायासारखे अवजड झाले आहेत. त्यामुळे त्याला चालणे-फिरणे तर दूरच परंतु त्याला उभेही राहणेही अवघड होऊन बसले आहेत.

विन्सेटच्या आजारापुढे अनेक नामी डॉक्टरांनी अक्षरश: हात टेकले आहेत. पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या...भयानक आजाराने पीडित असलेल्या विन्सेटची कथा...

 
Email Print
0
Comment