Home » Khabrein Jara Hat Ke » Photographer Captures Daily Life Inside Lonely Legal Brothels Rural Nevada

STRANGE: येथे भरतो वेश्यांचा कायदेशीर बाजार, अशी होते सौदेबाजी!

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 25, 2013, 15:41PM IST
1 of 15

अमेरिकेतील नेवाडा राज्यात वेश्या व्यवसायास कायदेशीर मान्यता आहे. या भागात अनेक कुंटणखाने आहेत. येथे खुलेआम देहविक्रीचा व्यापार चालतो. फोटोग्राफर मार्क मॅक अ‍ॅन्ड्रयूज याने कुंटणखाण्‍यातील वास्तव जीवन आपल्या कॅमेर्‍यात कैद केले आहे. त्याने तब्बल पाच वर्षे या वैश्याबद्दल अभ्यास केला. त्याचे जीवन आणि त्यांच्याशी निगडीत अनेक वास्तव बाजुंवर प्रकाश टाकला.

'नेवादा रोज' नामक एका प्रोजक्टच्या माध्यमातून मार्क मॅक अ‍ॅन्ड्रयूज याने वेश्यांची लाईफ स्टाईल जवळून अभ्यासली. www.divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी घेऊन आले मार्क मॅक अ‍ॅन्ड्रयूज याने शूट केलेली काही खास फोटोज्.

पुढील छायाचित्रांवर क्लिक करून पाहा... अमेरिकेत कशा प्रकारे चालते वेश्यांची सौदेबाजी...

 
Email Print
0
Comment