Home » Khabrein Jara Hat Ke » PHOTOS: Meet The Woman With Widest Hips In The World

OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 23, 2013, 21:08 PM IST
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
    लॉस एंजिल्समधील 39 वर्षीय मिकेल रुफ्फिनेल्ली हिचे 'हिप्स' जगात सगळ्यात मोठे आहेत. मिकेलचे वजन जवळपास 420 पौंड म्हणजेच 190 किलो आहे. चार मुलांची आई असलेल्या मिकेलच्या हिप्सची रुंदी जवळपास ८ फूट इतकी आहे. तसेच ती याबाबत खूष आहे कारण ती म्हणते पुरुषांना दुबळ्या व पातळ बायका, मुली पसंत नसतात. 5 फूट 4 इंच उंचीची मिकेल लॉस एंजिल्समध्ये आपल्या पतीबरोबर राहते.
    फोटोतून पाहा मिकेल कशी दिसते.....
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...

    मिकेल जेव्हा ड्राईव्ह करते तेव्हा तिला कारमध्ये बसताच येत नाही.

  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...

    मिकेल जेव्हा स्टीलच्या खुर्चीत बसते. त्यासाठी तिने तिच्यासाठी 7 फूटमध्ये खास खुर्ची बनवून घेतली आहे.

  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...

    मिकेलची पती ब्रूक्स रेग्गी एक 40 वर्षीय संगणक तंत्रज्ञ असून, त्याला त्याच्या पत्नीचा असामान्य आकार सेक्सी वाटतो.

  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
  • OMG : उंचीपेक्षाही 'आडव्या'च जास्त आहेत या बाईसाहेब; रूंदी पाहून व्हाल चक्क...
Email Print
0
Comment