Home » Khabrein Jara Hat Ke » Sex Doll

PHOTOS: 'सेक्स डॉल'सोबत रात्र घालवण्यासाठी लागतेय लाखोंची बोली!

वृत्तसंस्था | Mar 11, 2013, 12:22 PM IST
 • PHOTOS: 'सेक्स डॉल'सोबत रात्र घालवण्यासाठी लागतेय लाखोंची बोली!

  टॉईज् निर्माता कंपनीने एक 'सेक्स डॉल' बनवली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही डॉल म्हणजे एक लावण्यवती आहे. तिच्यात एका सुंदर मुलीचे वैशिष्ट्‍ये आहेत. त्यामुळे या 'मादक डॉल'सोबत एक रात्र घालविण्यासाठी सेक्सचे दीवाने लाखो रुपये मोजायला तयार आहेत.

  या सेक्सी डॉलसोबत जो कोणी रात्र घालवेल त्या व्यक्तिसाठी कंपनीतर्फे एक पॅकेज तयार करण्यात आले आहे. या चांदण्यारात्रीचा अनुभव घेण्यासाठी काही लोक तर खिसा रिकामा करण्‍यासाठी उत्सूक आहेत.

  असे काय खास आहे या 'सेक्स डॉल'मध्ये... क्लिक करा पुढील स्लाइडवर...

 • PHOTOS: 'सेक्स डॉल'सोबत रात्र घालवण्यासाठी लागतेय लाखोंची बोली!

  ब्राझीलमध्ये एका 'सेक्स डॉल'सोबत रात्र घालविण्यासाठी लोक लाखों रुपये खर्च करण्‍यासाठी तयार आहेत. उल्लेखनिय म्‍हणजे तिच्यासाठी लोक लाखों रुपयांच्या बोलीही लावत आहेत. बोलीसाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सेक्स डॉल 'व्हर्जिनिटी ऑफ व्हेलेंटिना' असे नाव देण्यात आले आहे.

 • PHOTOS: 'सेक्स डॉल'सोबत रात्र घालवण्यासाठी लागतेय लाखोंची बोली!

  सगळ्यात जास्त बोली लावणार्‍या ग्राहकाला 'सेक्स डॉल'सोबत एक हसीन रात्र घालवण्याची संधी मिळणार आहे. शॅंपेन डिनर, एरोमा बॉथसोबत शानदार हॉटेलमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. रात्र रंगीन करण्यासाठी 'व्हेलेंटिना डॉल'साठी खूप सारे सेक्सी ड्रेसेसही तिच्या बेड रूममध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 • PHOTOS: 'सेक्स डॉल'सोबत रात्र घालवण्यासाठी लागतेय लाखोंची बोली!

  कंपनीने दावा केला आहे की, ही सेक्स डॉल ही जिवंत तरुणी भासते. डॉलचा स्पर्श हा तरुणीच्या स्पर्शाची अनुभूती देणारा आहे. एखाद्या सुंदरी तरुणीच्या मादकतेपेक्षी ही डॉल कमी नाही. डॉलचे डोळे फारच नशीले आहे. ओठ आकर्षक आहे. मादक शरीराची धनी असलेल्या या डॉलकडे पाहूण अनेकांची तपस्या भंग होऊ शकते. असेही या कंपनीने सांगितले आहे.

Email Print
0
Comment