Home » Khabrein Jara Hat Ke » Sex Linked Some Strange Things

PHOTOS: हे आहेत सेक्सबाबतचे जगावेगळे किस्से; तुम्ही कधी ऐकले नसतील!

वृत्तसंस्था | Feb 23, 2013, 15:56PM IST
1 of 14

जगात घडणार्‍या बहुतेक घटना अशा असतात की त्यांची सर्वत्र एकच चर्चा होत असते. विशेष म्हणजे क्राईम स्टोरीच्या बाबतीत सांगायचे तर बहुतेक घटनांचा संबंध 'सेक्स'शी जोडला जातो. परंतु तुम्ही कधी सेक्सबाबत जगावेगळे किस्से ऐकले आहेत काय? एखाद्याची रुपये भरलेली सुटकेस चोरी झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. परंतु एखाद्या व्यक्तिचे 'पेनिस'च चोरी झाल्याचे कधी तुम्ही ऐकले नसेल. सेक्स केला नाही म्हणून एका महिलेने तिच्या प्रियकरास ठार मारले, हे ऐकून तुम्ही अचंबित झाला ना? अशाच प्रकारची ही अजीब किस्से आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अशाच जगावेगळ्या घटना जाणून घेण्यासाठी पुढील छायाचित्रांवर क्लिक करा...

 
Email Print
0
Comment