Home » Khabrein Jara Hat Ke » Strange And Bizarre Sex Life Of Animals

STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

वृत्तसंस्था | Feb 04, 2013, 16:23PM IST
  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    पॅरिसमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी 'दी सेक्स बीस्ट्स' या शिर्षकाखाली एका प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्राण्यांच्या सेक्स लाईफबाबत काही पोस्टर दाखविण्यात आले होते.

    मानवाप्रमाणे विविध प्राणीही सेक्स करतात. हे प्राणी कशाप्रकारे सेक्स करतात. त्याची लक्षण आणि प्रक्रिया कशी असते, याची जनतेला सविस्तर माहिती करून देणे, हाच हेतू या प्रदर्शनीच्या आयोजनामागे होता.

    ससा आणि त्याच्या मादीमधील सेक्स एका मिनिटापेक्षा कमी वेळात संपतो. विविध प्राण्यांची 'सेक्स लाईफ' जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    संभोगासाठी मादी आकर्षित करण्याचे काम नर करत असतो. अभ्यासकांच्या मते, मादीच्या तुलनेत नर शरीराने आकर्षक असतो. वरील छायाचित्रात मोर आणि लांडोर यांचा संभोग दाखविला आहे. चार्ल्स डार्विनच्या मते, मोराचा पिसारा फारच सुंदर असतो. लांडोर अर्थात मोराची मादीला आकर्षित करण्यासाठी मोर आपला पिसारा फुलवित असतो. मादीच्या विरहाने मोर बेफान होऊन नाच करतो. तेव्हा त्याचे अश्रु गळतात. मादी येऊन मोराचे अश्रु आपल्या चोचीत सामावते. तेव्हा त्यांचा संभोग होतो.

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    काही प्राणी असे असतात की ते एकाच मादीसोबत संभोग करतात. त्यामुळे अशा प्राण्यांचा संभोग सुरु असताना त्याच प्रजातीचे प्राणी त्यांना सरंक्षण करीत असतात.

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    जवळपास 450 पशु-पक्षांच्या प्रजातींमध्ये समलैंगिकता आढळून येते.

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    काही प्राणी असे असतात की ते एकाच मादीसोबत संभोग करतात. त्यामुळे अशा प्राण्यांचा संभोग सुरु असताना त्याच प्रजातीचे प्राणी त्यांना सरंक्षण करीत असतात.

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    पॅरिसमध्ये 25 ऑगस्टला 'दी सेक्स बीस्ट्स'चे आयोजन करण्यात आले होते.

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    संभोग करण्यासाठी नर आपल्या शत्रुशी युद्ध करायला तयार असतो. तेव्हा नर मादीला प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या प्रत्येक शस्त्राचा वापर करत असतो. त्यात शिंगे. पायाची नखे, दात यांचा समावेश आहे.

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    कोल्ह्याचा संभोग सुरु असताना नराच्या मांस पेशी अखडतात. त्यामुळे त्याचे लींग एक तासापेक्षा जास्त वेळ मादीच्या योनीत अडकून राहते. कुत्र्यांच्या बाबतीलही अशाच प्रकारचे घडत असते.

  • STRANGE: या प्राण्यांच्या 'सेक्स लाईफ'विषयी जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

    सेक्स करण्यासाठी मादीला मजबूर करणे, अशी काही प्राण्‍यांची सेक्सप्रकिया आहे. परंतु या प्रक्रियेला मनुष्य समाजात गुन्हा समजले जाते. या छायाचित्रात सापांचा संभोग दाखविण्यात आला आहे. साप नेहमी आपल्या मादीला सेक्ससाठी मजबूर करत असतो.

Email Print
0
Comment