Home » Khabrein Jara Hat Ke » TOP 10 Most Bizarre Cases Of Cross Nursing

PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 07, 2013, 15:53 PM IST
 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  एका अमेरिकन महिलेने गेल्या काही दिवसांपासून वर्ल्ड मीडियात खळबळ उडवून दिली आहे. ती दोन अपत्यांची आई असून आपल्या मुलांना स्तनपान करण्याचे भाग्य तिला मिळाले नाही. त्यामुळे तिने आपल्या कुत्र्यालाच स्तनपान करून मातृत्व सुखाचा आनंद घेतला होता.

  या महिलेसारख्या जगभरात अशा अनेक महिला आहेत की, त्यांनीही यापूर्वी मांजरीच्या अथवा कुत्र्याच्या पिलांना स्तनपान केले होते.

  एवढेच नाही तर काही प्राण्यांनीही अन्य प्रजातीच्या प्राण्यांच्या पिलांना आपले दूध पाजून त्यांना जीवदान दिल्याचे उदाहरणे आहेत.

  www.divyamarathi.com च्या माध्यमातून आज आम्ही आपल्याला काही छायाचित्रे दाखवत आहोत. ते पाहून तुम्हीला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा मातृत्त्व काय असते ते....

  (छायाचित्र: 34 वर्षींय जियाओं जिनजेन ही एका माकडाच्या पिलाला स्तनपान करत आहे. माकडाच्या पिलांना ती मागील 27 वर्षांपासून स्वत:चे दूध पाजते आहे. 'मला असे कधीच वाटले नाही की, मी एका माकडाच्या पिलाला दूध पाजते आहे', असे जियाओ म्हणाली. एवढेच नाही तर ती रात्री झोपली असताना माकडाची पिले तिच्याजवळ येतात आणि तिचे दूध पिऊन जातात.)

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  कॅलिर्फोनिया येथील रहिवासी टेरी ग्राहम हिला दोन मुले असून ती 44 वर्षांची आहे. काही कारणांमुळे ती आपल्या मुलांना स्तनपान करू शकली नाही. यामुळे टेरीने आपला कुत्रा स्पायडरला स्तनपान करून मातृत्त्वाचे सुख अनुभवले.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  कंबोडियामध्ये वादळ शमल्यानंतर एक महिला कामाच्या शोधात घराबाहेर पडली तेव्हा तिच्या मुलाने एका गाईचे दूध पिले.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  एका कुत्रीने वाघाच्या दोन बछड्यांना दूध पाजले होते. ते एक दिवसांचे होते.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  उत्तर चीनमधील एका प्राणी संग्रहालयात पांडाचे दोन पिले कुत्रीचे दूध पितात.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  40 वर्षींय हाला हटे जो वर्मा ही जियोलॉजिकल गार्डनमध्ये काम करते. नुकतेच अनाथ झालेल्या दोन सिंहाच्या पिलांना स्वत:चे स्तनपान करून मोठे करत आहे.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  छायाचित्रात पाहा ही गाय एनी नामक बकरीच्या कोकरूला दूध पाजत आहे.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  ही कुत्री मागील दोन महिन्यांपासून कोरा नामक एका सिंहाच्या पिलांना दूध पाजत आहे. कोराचा जन्म एका सर्कसमध्ये झाला होता. संबंधित कुत्री आपल्या पिलांसोबत या सिंहाच्या पिलांनाही दूध पाजते.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  छायाचित्रात पाहा... एक घोडा एका बकरीचे दूध पित आहे. जणू काही त्याने त्या बकरीलाच आपली आई बनवले आहे.

 • PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

  अमेरिकेतील दुर्गम भागात एक जमात आहे. या जमातीतील महिला आजही आपल्या मुलांसह प्राण्यांच्या पिलांनाही स्तनपान करतात.

Email Print
0
Comment