Home » Khabrein Jara Hat Ke » TOP 12 Oddest And Strange Photos Of 2012

PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 01, 2013, 14:24 PM IST
 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  सन 2012 या वर्षात जगभरात अनेक जगावेगळ्या घटना घडल्या. त्या इतक्या अटके होत्या की, त्यांना आपण शब्दात मांडू शकत नाही. त्या केवळ आपल्याला छायाचित्रांतूनच अनुभवता येतील. समोर दिलेली छायाचित्रे पाहिल्यानंतरच आपल्याला कळेल की, त्या किती अटके होत्या.
  पुढील स्लाईडवर क्लिंक करून पाहा 2012 वर्षातील जगावेगळे फोटोज्....

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  'नियाग्रा फॉल्स' दोरखंडाच्या सहाय्याने ओलांडणारा करणारा निक वलेन्डा.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  ऑगस्ट 2012 मध्ये दोन रंगांचा चेहरा असणार्‍या मांजरीचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. इंटरनेट जगतात मांजरीचे जगावेगळे छायाचित्र चर्चेत राहिले होते.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  कोस्टा कोन्कोर्डियामध्ये एक क्रूज दुर्घटनाग्रस्त झाले. यात मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले. दुर्घटनाग्रस्त क्रूजसमोर सुट्यांचा आनंद घेताना काही पर्यटक...

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  न्यूझिलंडमध्ये दोन 'स्ट्रीट डॉगं'नी कार चालवताना पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. एका टीव्ही शोमध्ये या दोन डॉगनी हा कारनामा करून दाखविला होता.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  प्रिंसेस ज्यूलियाना इंटरनॅशनल एअरपोर्टवरील विमानाची लॅडिंग पाहण्यासाठी माहो बीचवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हे बीच विमानांचे लॅडिंग पाहण्यासाठी पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  आपल्या चेहर्‍यावर 280 पिना टोचून घेऊन एक तरुण चर्चेचा विषय बनला होता.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  नोव्हेंबर 2012मध्ये आलेल्या अमेरिकेत आलेल्या 'सॅंडी' वादळामुळे मोठे नुकसान झाले होते. उद्‍वस्त झालेले रोलर कोस्टर...

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  मुस्तफा इस्माईलची बॉडी पाहिल्यानंतर कार्टून कॅरेक्टर पोपोयची आठवण होते. मुस्तफाने आपल्या भरभक्कम दंडामुळे 2012 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  या पांढर्‍या गेंड्याच्या सुरक्षिततेसाठी सरकारने विशेष कृतीदलाचे जवान तैनात केले आहेत.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  पाकिस्तानातील दरगई परिसरात गुरांच्या चार्‍याने ओवरलोडेड झालेला ट्रक मागच्या बाजूने पलटला. दोरखंडाच्या मदतीने ट्रकला सरळ करण्याचा प्रयत्न करणारे काही नागरिक.

 • PHOTOS: सन 2012 वर्षातील जगावेगळ्या घडामोडी

  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्यानंतर बराक ओबामा यांनी त्यांची पत्नी मिशेल ओबामाला असे मीठीत घेतले.

Email Print
0
Comment