Home » Khabrein Jara Hat Ke » Washing Machine Get Sms After Washing

कपडे धुतल्यावर वॉशिंग मशीन करेल एसएमएस

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 08, 2013, 11:17 AM IST
 • कपडे धुतल्यावर वॉशिंग मशीन करेल एसएमएस

  वॉशिंग्टन- आपल्या फ्रीजमधील हालचाली किंवा वॉशिंग मशीनमध्ये धुतलेल्या कपड्याची माहिती बसल्या-बसल्या मोबाइलवरून मिळत असेल तर ? अर्थातच वेळेचा अपव्यय आणि नुकसान टाळता येणार आहे.

  लास वेगासमध्ये इलेक्ट्रॉनिक्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. व्हर्लपूल, एलजी सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी अशा तंत्रज्ञानावर आधारित यंत्रांची निर्मिती केली आहे. वॉशर्स, ड्रायर्स, फ्रीजला स्मार्टफोनशी जोडण्याचे हे तंत्रज्ञान आहे.

  फ्रीजमध्ये ब्ल्यूटूथ
  मोबाईलपर्यंत मर्यादित असलेल्या ब्ल्यूटूथचा वापर आता फ्रीजमध्ये करण्यात आला आहे. व्हर्लपूलच्या नवीन रेफ्रिजरेटरमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

 • कपडे धुतल्यावर वॉशिंग मशीन करेल एसएमएस

  मोबाईलपर्यंत मर्यादित असलेल्या ब्ल्यूटूथचा वापर आता फ्रीजमध्ये करण्यात आला आहे.

 • कपडे धुतल्यावर वॉशिंग मशीन करेल एसएमएस

  वॉशर्स, ड्रायर्स, फ्रीजला स्मार्टफोनशी जोडण्याचे हे तंत्रज्ञान आहे.

Email Print
0
Comment