Home »Bollywood »Marathi Cinekatta» Kahe Diya Pardes Go Off Air Soon Here Is The Real Names Of Starcast

अम्मा आणि गौरीचे आडनाव तर आई आणि आजीचे नाव आहे सारखे, वाचा स्टार कास्टचे Real Names

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 00:16 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क -टीव्ही हे सर्वात प्रभावी माध्यम आहे असे म्हटले जाते. त्याचा प्रत्ययही आपल्याला येत असतो. त्यात टीव्हीवरील मालिका तर एवढ्या लोकप्रिय असतात की, त्या मालिकांमधील पात्रे ही जणू घरांमधील पात्रे बनलेली असतात. या मालिकांमधील पात्रांना नावाने सगळे ओळखत असतात. अगदी लहान थोरांपासून सगळ्यांना मालिकांमधील पात्रांच्या नावांची माहिती असते. पण मालिकेतील कलाकारांनी नावे आपल्या मनात एवढी घट्ट झालेली असतात की, त्यांची खरी नावे आपल्याला माहितीही पडत नाही. आता हेच पाहा ना आपल्या लाडक्या 'काहे दिया परदेस' मालिकेतील गौरी आणि तिची सासू म्हणजे अम्माजी या दोघींचेही आडनाव एकच आहे हे आपल्याला माहिती आहे का. दोघींचेही आडनाव हे संजीव आहे.
चला तर मग पाहुयात या मालिकेतील स्टारकास्टची खऱ्या जीवनातील नावे काय आहेत. गौरीची आई आणि आजीचेही नाव आहे सारखेच, वाचा पुढील स्लाइड्सवर...

Next Article

Recommended