Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Celebs Pics With Their Dad On Fathers Day

मराठी सेलिब्रिटींचे 'सुपरहिरो', Father's Dayच्या निमित्ताने सेलेब्सचे बाबांसोबतचे Photos

दिव्य मराठी वेब टीम | Jun 17, 2017, 14:14 PM IST

एन्टरटेन्मेंट डेस्कः येत्या रविवारी (18 जून) जगभरात फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस वडिलांचा सन्मान करण्यासाठी असतो. प्रत्येक मुलासाठी त्याचे बाबा सुपरहिरो असतात आणि त्यांच्यासाठी आपल्या मनात एक वेगळं स्थान असतं. मग त्यात सामान्य व्यक्ती असो अथवा सेलिब्रिटी, सर्वांच्या मनात आपल्या वडिलांविषयी एक वेगळेचं प्रेम असतं.

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, मराठी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांची त्यांच्या बाबांसोबतची खास छायाचित्रे... मराठी सेलिब्रिटींना आपण पडद्यावर विविध भूमिका बजावताना बघत असतो. मात्र खासगी आयुष्यात आपल्या वडिलांची लाडकी मुलं असलेल्या या सेलिब्रिटींच्या वडिलांना क्वचितच त्यांच्या चाहत्यांनी बघितले असावे.
चला तर मग वेळ न दवडता बघुयात, मराठी सेलिब्रिटींची त्यांच्या बाबांसोबतची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended