Home » Mirch Masala » Alia Bhatt Sizzling Bikini Pics

SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 17, 2013, 16:26 PM IST
 • SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

  बॉलिवूड दिग्दर्शक महेशभट्ट यांची कन्या आणि अभ‍िनेत्री पूजा भट्ट हिची लहान बहीण आलिया भट्ट हिचा 'टू स्टेट्‍स' हा चित्रपट येतोय. या चित्रपटात तिने तमीळ तरुणीची भूमिका साकारली आहे. यासाठी ती सध्या तमीळ भाषा शिकत आहे. आलिया हिने यापूर्वी 'संघर्ष' या चित्रपटात बाल कलाकराची भूमिका साकारली होती.

  'टू स्टेट्‍स'मध्ये आलिया हिने डान्सिंग, एक्टिंगसोबत बोल्ड सिन्सही दिले आहेत. चित्रपटात ते एका अभिनेत्रीने करणे अपेक्षितच असते. 'टू स्टेट्‍स'मध्ये बोल्ड सिन्स देताना तिने कोणतीही संधी सोडलेली दिसत नाही.

  आलियाने किसिंग सीन्स तर दिले आहेच शिवाय बीचवर सिझलिंग बि‍किनी परिधान करून जबरदस्त जलवाही दाखविला आहे. त्यामुळे भविष्यात आलियाला खूप डिमांड असणार असल्याचे भाकितही वर्तवले गेले आहे.

  पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा आलिया भट्ट हिचा बिकिनी अवतार...

 • SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

  'टू स्टेट्‍स'मध्ये बोल्ड सिन्स देताना आलिया भट्‍ट हीने कोणतीही संधी सोडलेली दिसत नाही.

  आलिया हिने या चित्रपटात डान्सिंग, एक्टिंगसोबत सर्व काही केले आहे, ते एका अभिनेत्रीने करणे अपेक्षित असते.

 • SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

  बीचवर सिझलिंग बिकिनी परिधान करून आलियाने दिलेली मदमस्त पोज

  चाहत्याना घायाळ करणारी आलियाची सिझलिंग बिकिनीत‍ील बोल्ड अदा...

  'टू स्टेट्‍स'मध्ये समुद्राच्या बीचवर आलियाने बिकिनी पोज दिल्यामुळे भविष्यात तिला खूप डिमांड असेल असे भाकीत जाणकारांनी वर्तविले आहे.

 • SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

  बीचवर सिझलिंग बिकिनी परिधान करून आलियाने दिलेली मदमस्त पोज

 • SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

  'टू स्टेट्‍स'मध्ये बोल्ड सिन्स देताना आलिया भट्‍ट हीने कोणतीही संधी सोडलेली दिसत नाही.

 • SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

  'टू स्टेट्‍स'मध्ये किसिंग सिन्स देताना आलिया भट्‍ट.

 • SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा 'बि‍किनी अवतार'

  चाहत्याना घायाळ करणारी आलियाची सिझलिंग बिकिनीत‍ील बोल्ड अदा...

Email Print
0
Comment