Home » Mirch Masala » Best Kisses Of Bollywood In 2012

PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

भास्कर नेटवर्क | Jan 03, 2013, 10:37 AM IST
 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  बॉलिवूड सिनेमांमध्ये किसींग सीन्स नित्यनेमाचेच झाले आहेत. आताच्या सिनेमांमध्ये किसींग सीन दिसला नाही तरच नवल. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी त्यातील किसींग सीन्स हिट होतात.

  आज आम्ही तुम्हाला 2012 या वर्षातील गाजलेल्या किसींग सीन्सबद्दल सांगत आहोत.

  गाजलेले किसींग सीन्स कोणते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  महेश भट्टची मुलगी आलिया भट्टने 'स्टुडंट ऑफ द इयर' या आपल्या पहिल्याच सिनेमात हॉट किसींग सीन दिला होता. सिद्धार्थ मल्होत्राबरोबर आलियाचा हा किसींग सीन बराच गाजला होता.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  सीरियल किसर इमरान हाश्मी सिनेमांमध्ये आपल्या हिरोईनला किस करणार नाही, असे बरे कसे होईल. 'राज 3' या सिनेमात इमरानने बिपाशा बसूबरोबर हॉट लिपलॉक सीन दिला होता.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  'राज 3' या सिनेमातच इमरान हाश्मीने ईशा गुप्ताबरोबरही हॉट लिपलॉक सीन दिला होता.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  'शंघाई' या सिनेमात कल्कि आणि प्रोसेनजीत चॅटर्जी यांच्यावरही लिपलॉक सीन चित्रीत करण्यात आला होता.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  'ब्लड मनी' या सिनेमात कुणाल खेमू आणि मिया उदेया यांच्या किसींग आणि सेक्स सीन्सची बरीच चर्चा झाली होती.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  'एक था दिवाना' या सिनेमात एमी जॅक्सन आणि प्रतीक बब्बर यांच्याही हॉट किसींग सीन प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  2012 मध्ये रिलीज झालेल्या 'इश्कजादे' या सिनेमात परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांचे किसींग सीन होते. बोल्ड दृश्यांमुळे सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आला होता.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  2012 च्या वादग्रस्त सिनेमांपैकी एक असेलल्या 'हेट स्टोरी' या सिनेमात पाऊली दाम आणि जॉय सेनगुप्ता यांनी खूपच उत्तेजक किसींग सीन्स दिले होते.

 • PHOTOS : 2012 मध्ये गाजलेले बी टाऊनचे HOTTEST लिपलॉक सीन्स

  लास्ट बट नॉट लिस्ट... 'जिस्म 2' या सिनेमात सनी लियोनी आणि रणदीप हुड्डा यांच्यावरही हॉट लिपलॉक सीन चित्रीत करण्यात आला होता.

Email Print
0
Comment