Home » Mirch Masala » Bhatt Camps Most Boldest Films

PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 15, 2013, 15:23 PM IST
 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  भट्ट कॅम्प आपल्या बोल्ड आणि बिंधास्त चित्रपटांमुळे बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहे. सेक्स थ्रिलर दाखवताना कुठलाही कमीपणा जाणवत असल्याचे चित्रपट निर्माता महेश भट्ट सांगतात. सेक्स आणि उत्तेजक पोस्टर्स हे भट्‍ट कॅम्पच्या चित्रपटांमधील खास आकर्षण असते. त्यामुळे भट्‍ट कॅम्पचे चित्रपट केवळ अ‍ॅडल्ट प्रेक्षकांसाठी असतात, अशी टीकाही होते.

  भट्ट कॅम्पमध्ये तयार झालेल्या बोल्ड चित्रपटांमधील काही झलक पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  गेल्या वर्षी आलेल्या 'जिस्म 2'मध्ये भट्ट कॅम्पने पोर्न स्टार सनी लियोन हिला साइन केले होते. परंतु काही कारणास्तव तिची हकालपट्टी केली होती.
  सनी हिने या चित्रपटात जबरदस्त बोल्ड सिन्स देऊन चांगलीच पब्लिसिटी मिळवून दिली होती.

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  कुणाल खेमू आणि अमृता पुरी यांचा थ्रिलर चित्रपट 'ब्लड मनी' आपल्या बोल्ड पोस्टर्समुळे चर्चेत आला होता.

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  'जन्नत-2'मध्ये इमरान हाश्मी आणि ईशा गुप्ताने अनेक हॉट सिन्स दिले होते.

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  मर्डर-2'मध्ये इमरान हाश्मी आणि जॅकलिन फर्नांडीस या हॉट जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते.

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  'जिस्म'मधील हॉट बिपाशा बसु आणि जॉन अब्राहमचा एक सिन

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  'जहर'मध्ये अभिनेत्री उदिता गोस्वामी हिने हॉट सिन्स देऊन पब्लिसिटी मिळविली होती.

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  महेश भट्ट यांच्या 'कलयुग'मध्ये दीपल शॉ हिने जबरदस्त बोल्ड सिन्स दिले होते.

 • PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

  'राज'प्रमाणे 'राज-टू' सक्सेसफुल होऊ शकला नाही. कारण यात बोल्ड सिन्सचा जास्त भडीमार होता.

Email Print
0
Comment