Home » Mirch Masala » Interesting Facts Of Sex Bomb Of Gujarat Namita Vankawala

PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 11, 2013, 19:08 PM IST
 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  सुरत- 'सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात' म्हणून प्रसिद्ध मॉडेल आणिअ‍ॅक्ट्रेस नमिता वाकांवाला ही अलिकडच्या काळात चांगलीच चर्चेत आली आहे. मॉडेलिंगने नमिताच्या करिअरची पहाट झाली. हिमानी क्रीमच्या जाहिरातीत ती पहिल्यांदा झळकली.

  नमिताचा जन्म 5 मे 1981 रोजी सुरतमध्ये झाला. तेलगु चित्रपट 'सोंथम'पासून नमिताने चित्रपटात एन्ट्री केली. त्यानंतर मात्र तीने मागे वळून पाहिले नाही. नमिताला 'आयटम गर्ल' म्हणूनही नवी ओळख मिळाली आहे.

  नमिताबाबत रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिताचे वडिल सुरत शहरातील रेमेंड शोरूमचे मालक आहे.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिता मुकेश वाकांवाला हिने तेलगु चित्रपट 'सोंथम'पासून नमिताने चित्रपटात एन्ट्री केली.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  तेलगु चित्रपट 'सोंथम'मधून नमिताने आपल्या करिअरला सुरुवात केली.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  सन 2006 मध्ये रिलीज झालेला 'लव्ह के चक्कर में' या हिंदी चित्रपटात नमिता झळकली होती.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिता हिने आतापर्यंत तेलगु, तमिळ, कन्नड़, मल्याळम आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  गुजराती चित्रपट 'देश रे जोया रे दादा'मध्ये सहायक अभिनेत्री म्हणूनही नमिताने काम केले होते. त्यानंतर ती एका हिंदी रोमांटिक चित्रपटात ज्येष्ठ अभ‍िनेता ऋषि कपूरसोबत दिसली होती.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिता सध्या साऊथची एक प्रसिद्ध एक्ट्रेस बनली आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही लगातार वाढत आहे.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  अभिनयासोबत नमिता अनेक सामाजिक संस्थासोबत काम करते. तसेच ती भारत सरकारच्या 'हगणदारी मुक्त‍' कार्यक्रमातही तिचा सहभाग आहे.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  सुरत शहरात जन्मलेल्या सिल्की नमिताला सन 1998 मध्ये 'मिस सुरत' पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिता हिने हिमानी क्रीम, अरुण आयसक्रीम, माणिकचंद गुटखा आणि नाईल हर्बल शॉम्पूच्या जाहिरातीत झळकली होती.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिताची मनमोहक अदा!

  26 ऑक्टोबर 2010 रोजी तमिळनाडुमध्ये तिच्या एका चाहत्याने एअरपोर्टवर तिचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  दाक्षिनात्य चित्रपटांमध्ये नमिताचे नाव हॉट अभिनेत्री म्हणून घेतले जाते. 'जगन मोहिनी' आणि 'बिल्ला'मध्ये नमिताने एका पेक्षा एक असे उत्कृष्ठ हॉट सिन्स दिले होते.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  बोल्ड अंदाजात नमिता!

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिता हिने अभिनेता सत्यराजसोबत ‘इंग्लिशकरन’ या चित्रपटात हॉट सिन्स दिले होते. त्यामुळे तिला खूप प्रसिद्धीही मिळाली होती.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  प्रादेशिक चित्रपटात नमिताने आयटम गर्ल म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  जाहिरात, चित्रपटामध्ये अभिनयासोबत नमिताने आतापर्यंत साऊथमधील अनेक हॉट मॅगझीनचे कव्हर पेज सजविले आहे.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिताची मनमोहक अदा!

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  या सेक्सी ड्रेसमध्ये नमिताने जोरात अंग-प्रदर्शन केले होते.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिताची एक मादक अदा!

  नमिताची एक बोल्ड अदा.

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  रेड हॉट!

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिताची एक मादक अदा!

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  व्हाईट ड्रेसमध्ये समुद्राच्या किनार्‍यावर हॉट नमिता!

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  सेक्सी इन ब्लॅक!

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  नमिताची एक हॉट पोज!

 • PHOTOS: सेक्स बॉम्ब ऑफ गुजरात 'नमिता'चा हॉट अंदाज!

  रेड ड्रेसमध्ये सेक्सी पोज देताना नमिता!

Email Print
0
Comment