Home » Mirch Masala » Kate Moss Makes Quite A Splash In The Sea As She Holidays In St Barts

ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मासने असा काढला थकवा...

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 07, 2013, 14:37 PM IST
 • ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मासने असा काढला थकवा...

  ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मास हीने सुट्यांचा मनमुराद आनंद लुटला. आपल्या व्यस्त शड्युलमधून वेळ काढून 38 वर्षीय कॅट आपल्या पतीसोबत समुद्राच्या बीचवर धम्माल करण्यासाठी आली होती. ती अतिशय तोडक्या कपड्यात दिसत होती.

  कॅट काही वेळ सुर्याच्या कोवळ्या उन्हात बसल्यनंतर समुद्राच्या निळ्याशार पाण्यासोबत 'पिंक लेडी' कॅट खुप मस्तीही केली. कामातून विरंगुळा म्हणून कॅट आपल्या पतीसोबत बीचवर रिलॅक्स झाली. कॅट समुद्राच्या लाटांसोबत मस्ती करत असताना जॅमी तिला कॅमेरात कैद करत होता.

  पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा... कॅटच्या मदमस्त अदा....

 • ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मासने असा काढला थकवा...

  कॅट संधीचा फायदा घेत स्वत:चा कूल ऑफ करून टाकले...

 • ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मासने असा काढला थकवा...

  डार्क गोल्ड बिकनीत सुपर मॉडेल कॅट...

 • ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मासने असा काढला थकवा...

  समुद्राच्या निळ्याशार पाण्यासोबत मस्ती करताना कॅटने आकर्षक पोजही दिल्या....

 • ब्रिटिश सुपर मॉडेल कॅट मासने असा काढला थकवा...

  समुद्राच्या पाण्यासोबत धम्माल मस्ती केल्यानंतर बीचवरील वाळूवर बसलेले कॅट आणि जॅमी.

Email Print
0
Comment